Sharad Pawar

Sharad Pawar : ‘पक्षात खरंच निष्ठेला किंमत आहे का?’ कार्यकर्त्यांने थेट शरद पवारांना लिहिले पत्र

542 0

जळगाव : महाविकास आघाडीचं जागावाटप पूर्ण झाल्यात जमा आहे. पण नाराज असलेल्या उमेदवारांचा आता उद्रेक पाहण्यास मिळत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातही नाराजीनाट्य पाहण्यास मिळत आहे. श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने वरणगाव मधील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांना भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळाले होते. दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळताच राष्ट्रवादीमध्ये सुद्धा हे नाराजी नाट्य पाहायला मिळाले.

News18

‘पक्षात खरंच निष्ठेला किंमत आहे का?’
यादरम्यान संतोष चौधरी या पदाधिकाऱ्याने थेट शरद पवार यांना पत्र लिहीत ‘पक्षात खरंच निष्ठेला किंमत आहे का?’ अशी विचारणाच केली आहे. त्यांनी पत्रात म्हंटले कि, ‘आज मोठ्या हिंमतीने तुम्हाला हा छोटासा कार्यकर्ता प्रश्न विचारू इच्छितो आहे की, साहेब आपल्या पक्षात खरच निष्ठेला किंमत आहे का? रावेर मतदारसंघता श्रीराम दयाराम पाटील या महिन्याभरात 3 वेळा पक्ष बदलणाऱ्या, एक ही निवडणूक न लढवणाऱ्या, पक्षासाठी काय तर लोकांसाठी देखील 0 योगदान असलेल्या डमी उमेदवाराला उमेदवारी देऊन तुम्ही पडत्याकाळत पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या, काम करणाऱ्या माजी आमदार संतोष चौधरी आणि रवींद्र पाटील यांना डावलून उमेदवारी दिली, त्यामुळे हा प्रश्न विचारावा लागतो, असं म्हणत संतोष चौधरी या पदाधिकाऱ्याने थेट शरद पवार यांच्याकडे विचारणा केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Politics : महायुतीचं जागावाटप अडलं? ‘या’ 9 जागांचा तिढा अद्याप सुटेना

Dr Shobha Bachhav : चर्चेतील चेहरा :डॉ. शोभा बच्छाव

MI vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सामन्यापूर्वी मुंबईने संघात केला ‘हा’ बदल

Madha Loksabha : अखेर माढ्याचा तिढा सुटला! धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटाचे उमेदवार

Maharashtra Politics : शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम

Sanjay Mandlik : ‘आताचे महाराज खरे वारसदार नाहीत’; संजय मंडलिक यांचं वादग्रस्त वक्तव्य

Ramdas Tadas : वर्ध्यात तडस विरुद्ध तडस लढत होणार? रामदास तडस यांच्यावर सुनेचे गंभीर आरोप

Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या अडचणीमध्ये वाढ! हेराफेरी प्रकरणात पोलिसांनी भावाला केली अटक

Weather Update : आज महाराष्ट्रात हवामान खात्याकडून हायअलर्ट जारी

Ajit Pawar : … मला मूर्ख समजू नका; ‘त्या’ प्रश्नावरुन अजित पवारांनी पत्रकारांना झापले

MPSC ने घेतला मोठा निर्णय; लोकसभा निवडणुकीमुळे ‘PSI’ ची शारीरिक चाचणी पुढे ढकलली

Pune Politics : शरद पवारांचा वळसे पाटलांना मोठा धक्का ! ‘या’ मोठ्या नेत्याने दिला पवारांना पाठिंबा

Pulwama News : पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 1 दहशतवादी ठार

Haryana Accident : बस उलटून झालेल्या अपघातात 6 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!