नाशिक : शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार आतून एकच असल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात केलं होतं. राज ठाकरेंच्या या आरोपांना आता शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. असं काही नाही, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकच आहेत, पण मी तसं म्हणणार नाही, असा टोला शरद पवारांनी राज ठाकरेंना लगावला आहे.
निवडणूक मविआ म्हणून लढवणार
तीन ते चार दिवसांमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल, असा माझा अंदाज आहे. आचारसंहिता लागेल, दिवस कमी आहेत त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी जाणार आहे. माझा पक्ष, ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेससह घटकपक्षांना घेऊन निवडणुकीला सामोरं जाणार आहोत, असे शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केले.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : पुण्यातील वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय
Maharashtra Cabinet Meeting : आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ मोठे निर्णय
Ellyse Perry : एलिस पेरीने रचला इतिहास ! ‘ही’ कामगिरी करणारी ठरली पहिलीच महिला क्रिकेटपटू
Vijay Shivtare : महायुतीला धक्का! विजय शिवतारे बारामती लोकसभा लढण्यावर ठाम, म्हणाले..
Punit Balan : ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि ‘महाराष्ट्र केसरी’ सिकंदर शेख यांच्यात झाला करार
Accident Video : मंत्र्याच्या ताफ्यातील वाहनानं IPS अधिकाऱ्याला चिरडलं; Video आला समोर