Satyapal Malik

Satyapal Malik : ईडी, सीबीआयला घाबरण्याची गरज नाही, सत्यपाल मलिक यांचे वक्तव्य

769 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील प्रमुख विरोधी पक्षाची बैठक नुकतीच पाटण्यात पार पडली. यापुढे आम्ही केंद्र सरकार विरोधात आगामी निवडणूका एकत्रित लढणार आहोत असे विरोधकांनी जाहीर केलं. जम्मू – काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

Rajiv Mishra Death: क्रीडा क्षेत्रात मोठी खळबळ ! हॉकीपटू राजीव मिश्रा यांचा कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

मलिक (Satyapal Malik) ट्विट करत म्हणाले की, मी सर्व नेत्यांना सांगत आहे. आपल्याला ईडी , सीबीआय घाबरण्याची गरज नाही. सत्याचा सामना करा, आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारचा पराभव निश्चित आहे. आगामी निवडणुकात मोदी सरकार विरोधकांपुढे टिकणार नाही. त्यानंतर मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी करू असेही मलिक म्हणाले.

दोन दिवसापूर्वी हरियाणातील सांपला येथील छोटूराम संग्रहालयातील आयोजित किसारा महापंचायतीत बोलतांना, म्हणाले की भाजपाला जो पक्ष हरवेल त्याला मतदान करा. असे मलिक (Satyapal Malik) म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!