Rada

Bhaskar Jadhav : गुहागरमध्ये उद्धव ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा

617 0

गुहागऱमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि निलेश राणे यांचे समर्थक एकमेकांना भिडले आहेत. भास्कर जाधवांच्या समर्थकांकडून निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहे. आज निलेश राणे यांची गुहागरमध्ये जाहीर सभा आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Dhangar Reservation: धनगर समाजाला मोठा धक्का ! हायकोर्टाने ‘ती’ मागणी फेटाळली

Ambadas Danve : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पितृशोक

Kavita Chaudhary : उडान फेम प्रसिद्ध अभिनेत्री कविता चौधरी यांचं निधन

Manoj Jarange Patil : पत्रकार परिषदेत जरांगे पाटलांनी केल्या ‘या’ 3 मागण्या

Pimpri-Chinchwad : महानगरपालिकेच्या शाळेत तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू; पिंपरी- चिंचवडमधील घटना

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील यांचे पुनर्वसन; पक्षाने दिली ‘ही’ मोठी जबाबदारी

Rahul Shewale : ‘ती चूक आम्ही करणार नाही’; राहुल शेवाळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Ashok Chavan : ‘…म्हणून मला भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली’; अशोक चव्हाणांनी केले स्पष्ट

Maratha Reservation : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीच्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपुर्द

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!