Nupur Sharma Case : भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांना दिलासा
नवी दिल्ली : भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांना दिलासा. प्रेषित मोहम्मद यांच्यावरील टिप्पणीप्रकरणी 8 राज्यांमध्ये नोंदवलेली एफआयआर दिल्लीला हस्तांतरित करण्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली आहे. नुपूरच्या जीवाला धोका असल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे. 10 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. तो पर्यंत नुपूर शर्माच्या अटकेला स्थगिती देण्यात आली होती.
