Raksha Khadse

Raksha Khadse : रोहिणी खडसेंनाही भाजपमध्ये घेणार; रक्षा खडसेंचे मोठे विधान

678 0

जळगाव : एकनाथ खडसे काही दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करून घरवापसी करणार आहेत. नाथाभाऊनंतर आता रोहिणी खडसे यांनादेखील भाजपमध्ये येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे वक्तव्य भाजपच्या रावेर मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी केले आहे.

काय म्हणाल्या रक्षा खडसे?
रोहिणी खडसे यांच्या राष्ट्रवादीत राहण्याच्या भूमिकेबाबत रक्षा खडसे यांना विचारले असता त्या म्हणाल्या रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादीत राहण्याचा निर्णय घेतला, तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. त्या महिला प्रदेशाध्यक्षा असून त्यांना शरद पवारांसोबत काम करण्याची इच्छा आहे. असं असलं तरी त्यांनी भाजपसोबत येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. जास्तीत जास्त लोक भाजपकडे कसे वळविता येथील याच्यासाठी आमचा प्रयत्न असेल.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Swine Flu : नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा शिरकाव; महिलेचा मृत्यू

Raj Kundra : मोठी कारवाई ! राज कुंद्राची ‘इतक्या’ कोटींची संपत्ती ED कडून जप्त

Sanjay Raut : संजय राऊतांची नवनीत राणांवर टीका करताना जीभ घसरली; म्हणाले ‘बाई तुम्हाला खुणावेल अन्…’,

Supriya Sule : जोरदार शक्तिप्रदर्शनासह सुप्रिया सुळेंनी भरला आपला उमेदवारी अर्ज

Supriya Sule : सुप्रिया सुळेंवर सुनेत्रा आणि पार्थ पवारांचं 55 लाखांचं कर्ज; शपथपत्रातून माहिती उघड

Loksabha : शिर्डीत वंचितचा मविआला मोठा धक्का ! ‘या’ महिला नेत्याला उमेदवारी जाहीर

Narayan Rane : रत्नागिरी सिंधुदुर्गमधून भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर

Ravindra Dhangekar : मीच पुणेकरांच्या हक्काचा उमेदवार; धंगेकरांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी फोडली डरकाळी

Pune Firing : पुणे हादरलं ! पहाटेच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील भूमकर चौकात गोळीबार

Share This News
error: Content is protected !!