Maharashtra Election

Maharashtra Election : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ‘या’ 6 जागांसाठी पुढील महिन्यात होणार निवडणूक

700 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणुकीचा (Maharashtra Election) कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील 6 जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाकडून याची माहिती देण्यात आली आहे.

या 6 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. या 6 जागा कोणत्या आहेत त्याबद्दल जाणून घेऊया…

1) प्रकाश जावडेकर (भाजप)
2)व्ही मुरलीधरन (भाजप)
3) नारायण राणे, भाजप
4) कुमार कतेकर, काँग्रेस
5) वंदना चव्हाण, राष्ट्रवादी,शरद पवार गट
6)अनिल देसाई शिवसेना,ठाकरे गट

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Property News : आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना प्रॉपर्टीतून बेदखल करणार; ‘या’ गावाने घेतला मोठा निर्णय

Buldana Accident : नेमकी चूक कोणाची? भरधाव दुचाकी आणि टेम्पोचा भीषण अपघात

Pune News : महा. अंनिस पिंपरी चिंचवड शहर शाखा अध्यक्षपदी डॉ.योगेश गाडेकर यांची नियुक्ती

Satara News : साताऱ्यात भूकंपाचा धक्का ! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Pimpri Chinchwad : पिंपरीमध्ये आयटी तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार; CCTV फुटेज आलं समोर

Sanjay Raut : मुख्यमंत्री राजकारणातील सगळ्यात मोठं ढोंग; संजय राऊत यांची टीका

Cashback : UPI वरुन ट्रांझेक्शन केल्यास ‘ही’ बँक देतेय दरमहा 625 रुपये कॅशबॅक

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!