Raj Thackeray ,Uddhav Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुंबईतील लग्नसमारंभात भेट.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटींवरून राजकीय वर्तुळांत चर्चांना उधाण.

640 0

Raj Thackeray ,Uddhav Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुंबईतील लग्नसमारंभात भेट.

२३ फेबूरवारी २०२५ रोजी सरकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नसमारंभामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट संवादा दरम्यान रश्मी ठाकरेंना हसु आवरेना. तीन महिन्यांत ठाकरे बंधूंची तीसरी भेट राजकीय वर्तुळात चर्चा.

महाविकास आघाडी आणि महायुती मधील फूट पडल्याचे दावे होत असताना, राज(Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray)यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अस्वस्थता. यांच्यातील तिसऱ्या जाहीर भेटीमुळे, मनसे आणि शिवसेना यांच्यातील जवळीकतेच्या
चर्चांना उधान आले आहे. राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता‌.ठाकरे बंधूंच्या वारंवार होणाऱ्या भेटी व महाविकास आघाडी आणि महायुतीत मतभेद चालू आहेत.व त्यादरम्यानच पुणे व मुंबईतील शिवसेना भवनात ठाकरे बंधूंच्या ऐक्याचे आवाहन करणारे बॅनर्स लावण्यात आले होते. त्यामुळे या चर्चांना मजबुती मिळत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? राज ठाकरे यांना एकेकाळी शिवसेना चे उत्तराधिकारी मानले जायचे पण नंतर ते शिवसेनेचे विरोधी पक्षनेते झाले.व त्यांनी मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) पक्ष ९ मार्च २००६ रोजी स्थापन केला.ठाकरे बंधूतील वर्षानुवर्षांची कटुता संपण्याची संभावना.

या आधी राज उद्धव यांची भेट.

२३ फेबूरवारी २०२५ रोजी सरकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नसमारंभामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट संवादा दरम्यान रश्मी ठाकरेंना हसु आवरेना. तीन महिन्यांत ठाकरे बंधूंची तीसरी भेट राजकीय वर्तुळात चर्चा.या आधील भेटी

१५ डिसेंबर २०२४ ताज लॅंड्स एंड हाॅटेलमध्ये रश्मी ठाकरे यांचे भावू श्रीधर पाटणकर यांचा मुलगा शौनक पाटणकर यांच्या लग्नातही ठाकरे बंधू उपस्थित होते.

२२ डिसेंबर २०२४ राज ठाकरे यांची बहीण जयवंती ठाकरे- देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नातही उद्धव आणि राज ठाकरे एकत्र दिसले.दादरमधील राजे शिवाजी शाळेत हा विवाहसोहळा पार पडला.

राज ठाकरे यांची भुमीका काय आसणार ?विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना कार्यकरते ठाकरे बंधुंना एकत्र येण्याची विनंती करत आहेत. तर या बद्दलत चाललेल्या राजकीय समीकरणात सगळ्यांचे लक्ष राज ठाकरे यांच्यावर आहे. ते काय निर्णय घेतात? भाजप पक्षाच्या साथीने त्यांच्या मनसे पक्षाचे भवितव्य बघातात ? की त्यांचें बंधू उध्दव ठाकरे यांच्या सोबत शिवसेना पक्षाला पाठिंबा देतात? हे पहावे लागेल.

Share This News
error: Content is protected !!