Raj Thackeray : राज ठाकरे पुण्यातून तडकाफडकी मुंबईला रवाना

706 0

पुणे : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज पुण्यात विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आले होते. पण पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्तेच वेळेवर न आल्याने राज ठाकरे संतापले. त्यामुळे या संतापाच्या भरातच राज ठाकरे हे पुण्यातून तडकाफडकी मुंबईला रवाना झाले.

आठ विधानसभा मतदारसंघांचा राज ठाकरे आढावा घेण्यासाठी आले होते. राज ठाकरे आले तेव्हा पुण्यातील पक्ष कार्यालयात कुणीही उपस्थित नव्हते. राज ठाकरे येणार माहीत असूनही एकही पदाधिकारी न आल्याने राज ठाकरे चांगलेच संतापले. दुपारी अडीच वाजताची बैठक होती. पण उशिरापर्यंतही पदाधिकारी, नेते आले नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांचा पारा चांगलाच चढला. त्यानंतर त्यांनी तडकाफडकी मुंबईला येण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी पुण्याहून मुंबईकडे रवाना झाले.

काय होणार कारवाई?
आजच्या प्रकाराने राज ठाकरे प्रचंड संतापले आहेत. मुंबईत आल्यावर राज ठाकरे या प्रकरणी संबंधितांकडून खुलासा घेऊन त्याच्यावर कारवाई करणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे याप्रकरणी काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Skin Tips : उन्हाळ्यात कसे राखावे त्वचेवरील नैसर्गिक सौंदर्य?

Pulse Polio : पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा 223 बालकांनी घेतला लाभ

Pune Traffic News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! विद्यापीठ चौकातील ट्रॅफिकच्या नियमांत बदल

LokSabha: भाजपाने उमेदवारी नाकरल्याने ‘या’ ज्येष्ठ नेत्याने घेतला राजकारणातून संन्यास

LokSabha Elections : ‘मविआमध्ये प्रकाश आंबेडकरांना ‘एवढ्या’ जागा देऊ शकतो’; शरद पवारांनी आकडाच सांगितला

LokSabha : उमदेवार जाहीर केल्यानंतर भाजपाला पहिला धक्का! ‘या’ अभिनेत्याने निवडणूक लढण्यास दिला नकार

Former Cricket Rohit Sharma Passed Away : माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं निधन

Lady Teacher Died : शिक्षिकेचा संशयास्पद मृत्यू; ‘त्या’ अवस्थेमध्ये आढळला मृतदेह

Maharashtra Politics : महाराष्ट्रात नितीश कुमारांना मोठा झटका ! ‘या’ नेत्याने दिली पक्षाला सोडचिट्टी

Accident News : लग्नातून परतत असताना 3 जिवलग मित्रांचा करुण अंत

Maratha Reservation : ‘देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये आहेत तोपर्यंत मतदान करणार नाही’; सोलापुरमध्ये मराठा समाजाने घेतली शपथ

Buldhana News : धक्कादायक ! रिक्षाच्या भाड्यावरुन पोलीस कर्मचाऱ्याकडून चालकाला पट्ट्याने अमानुषपणे मारहाण

Wardha Loksabha : वर्ध्यातून लोकसभेसाठी वंचितकडून संभाव्य उमेदवार म्हणून ‘या’ व्यक्तीच्या नावाची घोषणा

Accident News : उसडी गावाजवळ शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात

Bhujangasana : भुजंगासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!