Prerna Tuljapurkar

Prerna Tuljapurkar : प्रेरणा पुष्कर तुळजापूरकर यांची भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती

516 0

पुणे : पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी सौ. प्रेरणा पुष्कर तुळजापूरकर (Prerna Tuljapurkar) यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, शहराध्यक्ष धीरज घाटे महिला आघाडीच्या शहराध्यक्षा हर्षदा फरांदे यांच्या हस्ते सौ तुळजापूरकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या ‘ तुळजापूरकर कुटुंब भारतीय जनता पार्टीला समर्पित कुटुंब आहे प्रेरणाच्या रूपाने आम्हाला एक सक्षम महिला मिळाली आहे. पक्षाची विचार धारा नक्कीच समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम सौ.तुळजापूरकर करतील हा विश्वास आहे.सौ. प्रेरणा तुळजापूरकर म्हणाल्या ‘ पक्षाने दिलेली जबाबदारी नक्कीच मोठी आहे. वरिष्ठांच्या विश्वासाला नक्कीच पात्र ठरवून दिलेली जबाबदारी पार पाडून समाजाला आणि पक्षाला अभिप्रेत असे काम करणार आहे’.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा रद्द; ‘हे’ कारण आले समोर

Maharashtra Weather : पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला ऑरेंज अलर्ट

Palghar News : धक्कादायक! क्रिकेट सामना बघताना वाद झाला अन् तरुण जीवानिशी मुकला

Solapur News : खळबळजनक ! कारवाई टाळण्यासाठी लाच मागणाऱ्या PSI ला अटक

IPL Auction Registration : आयपीएल लिलावासाठी ‘एवढ्या’ खेळाडूंनी केली नोंदणी

Reservation : ओबीसी नेते डॉ. तायवाडे यांच्या विरुद्ध ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल

Rajesh Tope : राजेश टोपेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांकडून दगडफेक

Mandwa Speed Boat Fire : मांडवा येथील समुद्रात स्पीड बोटीला भीषण आग; 2 खलाशी जखमी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!