अकोला : भाजप आमदार नितेश राणे यांच्याकडून सातत्याने होणाऱ्या पोलिसांवरील वादग्रस्त व्यक्तव्यानंतर विरोधकांनी नितेश राणे यांच्यासह सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. यादरम्यान आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
पोलीस फक्त आपल्या सभेचे व्हिडीओ काढतील आणि घरी बायकोला दाखवतील, त्यापेक्षा पोलीस जास्त काही करू शकत नाहीत, आपण पोलिसांना घाबरत नाही, असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं होतं. आमदार नितेश राणे यांनी पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावर आता राज्यभरातून टीका केली जात आहे. विरोधी पक्षातील अनेक आमदारांनी त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनी देखील नितेश राणेंच्या त्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलतांना त्यांना वेडे ठरवले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Ropeway : देशातील सर्वात मोठा आणि लांब पल्ल्याचा फिनिक्यूलर रोपवे महाराष्ट्रात होणार सुरु
Beed Crime : शरद पवार गटाच्या नेत्याची पेट्रोल टाकून गाडी जाळली; Video आला समोर
Ind Vs Eng : रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास; इंग्लंडविरुद्ध केले ‘हे’ ‘अनोखं शतक’
Sanket Bhosle Murder Case : संकेत भोसले हत्या प्रकरणी मुख्य आरोपी कैलास धोत्रेला अटक
Lasya Nandita : धक्कादायक ! भीषण अपघातात ‘या’ तरुण महिला आमदाराचा मृत्यू
Rajendra Patni : कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन