ठळक बातम्यापुणेराजकारण

निलेश माझिरे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर रवाना

मुंबई : पुण्यात मनसेच्या गोटातील अंतर्गत राजकारणामुळे अनेक खलबती घडल्या आहेत. मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर निलेश माझिरे आता कोणत्या पक्षात प्रवेश करणार यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. विशेष करून माझिरे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा असतानाच आज सायंकाळी माझीरे यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश होणार आहे. मुंबईतील वर्षा बंगल्यावर आज हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडणार आहे. निलेश माझिरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

https://twitter.com/Topnewsmarathi/status/1603307384910524417?s=20&t=cBpEaKrV1pMMQrj_pvfzNw

निलेश माझिरेचें नक्की झाले ! आज सायंकाळी होणार पक्षप्रवेश कार्यक्रम, ‘या’ पक्षात करणार प्रवेश