Breaking News
Neelam Gorhe

Neelam Gorhe : नीलम गोऱ्हेंचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश

678 0

मुंबई : ठाकरे गटातून मोठी बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी शिवसेना ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

Cabinet Expansion : अखेर मुहूर्त मिळाला ! ‘या’ दिवशी पार पडणार मंत्रिमंडळाचा विस्तार

Pankaja Munde : भाजप फुटेल असा दिवस येऊ नये : पंकजा मुंडे

नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्याबद्दल बोलायचे झाले तर त्या अनेक वर्ष विधान परिषद सभागृहात उपसभापती म्हणून काम करत आहेत नीलम गोऱ्हे यांनी 1998 साली शिवसेना पक्षात प्रवेश घेतला, तेव्हापासून त्यांची निष्ठावान शिवसैनिक आणि शिवसेनेचा महिला चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक वर्ष त्यांनी माध्यमात शिवसेनेची खंबीरपणे बाजू मांडली आहे.

Share This News
error: Content is protected !!