sunil-tatkare

सुनिल तटकरे यांची राष्ट्रवादीचे राष्ट्रीय खजिनदार म्हणून नियुक्ती

595 0

मुंबई : काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची राष्ट्रीय कार्यध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर आता सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांच्याकडे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय खजिनदारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच त्यांना राष्ट्रीय खजिनदार पदासोबत राष्ट्रीय सरचिटणीस पदाचीही जबाबदारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांच्या नियुक्तीचे पत्र जारी करण्यात आले आहे. सुनील तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.

Share This News
error: Content is protected !!