Sharad Pawar

Sharad Pawar : ‘2004 ला भाजपसोबत जायचं होतं?’ शरद पवारांचा मोठा खुलासा

438 0

पुणे : शुक्रवारी कर्जमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचं शिबीर पार पडलं. या शिबीरात बोलताना अजित पवार यांनी अनेक गौप्यस्फोट केले. यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार गटावर पलटवार केला आहे.

काय म्हणाले शरद पवार?
अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी कर्जत येथील चिंतन शिबीरात मोठा गौप्यस्फोट केला होता. पटेल म्हणाले, 2004 सालीच आम्ही भाजपसोबत जाण्याची चर्चा झाली होती. त्यावेळी दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत चर्चा झाल्याचं पटेल यांनी म्हटलं होतं.

यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की हे खरं आहे. त्यावेळी चर्चा झाली होती. प्रफुल पटेल यांनी भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. मात्र, मी त्याला ठाम नकार दिला. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, असंही मी म्हटलं. नंतर लोकसभा निवडणुकीत पटेल यांचा पराभव झाला. त्यानंतरही पक्षाने त्यांना केंद्रात मंत्रीपद दिल्याची माहिती पवार यांनी दिली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा रद्द; ‘हे’ कारण आले समोर

Maharashtra Weather : पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला ऑरेंज अलर्ट

Palghar News : धक्कादायक! क्रिकेट सामना बघताना वाद झाला अन् तरुण जीवानिशी मुकला

Solapur News : खळबळजनक ! कारवाई टाळण्यासाठी लाच मागणाऱ्या PSI ला अटक

IPL Auction Registration : आयपीएल लिलावासाठी ‘एवढ्या’ खेळाडूंनी केली नोंदणी

Reservation : ओबीसी नेते डॉ. तायवाडे यांच्या विरुद्ध ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल

Rajesh Tope : राजेश टोपेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांकडून दगडफेक

Kalyan Crime News : खळबळजनक ! बायको आणि मुलाची हत्या करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

Share This News
error: Content is protected !!