Ajit Pawar

NCP MLA disqualification case : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच ! अजित पवारांचे 41 आमदार पात्र

646 0

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राष्ट्रवादी पक्षासंदर्भात एक मोठा निर्णय दिला आहे. राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा (Ajit Pawar) असल्याचे अध्यक्षांनी म्हंटले आहे. यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. विधीमंडळाचे बहुमत अजित पवारांकडे असल्याने अध्यक्षांनी हा निर्णय दिला आहे. तसेच अजित पवार गटातील सगळे आमदार पात्र असल्याचे या निकालात म्हंटले आहे. या 41 आमदारांमध्ये कोणाकोणाचा आहे समावेश जाणून घेऊया…

‘हे’ आमदार ठरले पात्र
1.सरोज अहिरे
2.धर्माबाबा आत्राम
3.बाळासाहेब अजबे
4.राजू कारेमोरे
5.आशुतोष काळे
6.माणिकराव कोकाटे
7.मनोहर चांद्रिकेपुरे
8.दीपक चव्हाण
9.संग्राम जगताप
10.मकरंद पाटील
11.नरहरी झिरवाळ
12.सुनील टिंगरे
13.अदिती तटकरे
14.चेतन तुपे
15.दौलत दरोडा
16.राजू नवघरे
17.इंद्रनील नाईक
18.मानसिंग नाईक
19.शेखर निकम
20.अजित पवार
21.नितीन पवार
22.बाबासाहेब पाटील
23.अनिल पाटील
24.राजेश पाटील
25.दिलीप बनकर
26.अण्णा बनसोडे
27.संजय बनसोडे
28.अतुल बेनके
29.दत्तात्रय भरणे
30.छगन भुजबळ
31.यशवंत माने
32.धनंजय मुंडे
33.हसन मुश्रीफ
34.दिलीप मोहिते
35.निलेश लंके
36.किरण लहमते
37.दिलीप वळसे
38.राजेंद्र शिंगणे
39.बबनराव शिंदे
40.सुनील शेळके
41.प्रकाश सोळंके

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajit Pawar : राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा ! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा मोठा निर्णय

MHADA : गिरणी कामगारांसह त्यांच्या वारसांना मोठा दिलासा; म्हाडाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Pune Crime News : धक्कादायक ! उसने दिलेले पैसे परत न केल्याने अल्पवयीन मुलीवर आरोपींकडून अत्याचार

Ind Vs Eng 3rd Test : रोहित शर्माकडून कॅप्टन्सी पारी; राजकोटमध्ये ठोकलं टेस्टमधील 11 वं शतकं

Congress Rajyasabha : काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर

Babanrao Gholap : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! माजी मंत्री बबनराव घोलप यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

Electoral Bond : सरकारकडे पैसा कुठून येतो याची माहिती आता सर्वसामान्यांना मिळणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Punit Balan : खडकीतील गुरूद्वारासाठी पुनीत बालन यांच्याकडून 21 लाखांची देणगी

Dhananjay Munde : जगमित्र साखर कारखाना जमीन घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडेंना क्लीन चिट

Pune Crime : 27 किलो अमली पदर्थांसह 3 तरुणांना अटक; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!