Ahmednagar News

Ahmednagar News : शिवसेना शिंदे गटाच्या ‘या’ नगरसेवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

553 0

अहमदनगर : एका महिन्यात चार गोळीबाराच्या घटना (Ahmednagar News) घडल्याने महाराष्ट्र हादरला होता. अशीच एक गोळीबाराची घटना अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये घडली आहे. यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, गोळी बंदुकीतच अडकल्याने या घटनेत नगरसेवक थोडक्यात बचावला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
पैलवान युवराज पठारे असे हल्ला झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकाचे नाव आहे. पठारे हे पारनेर नगरपंचायतचे शिंदे गटाचे नगरसेवक आणि पारनेर तालीम संघाचे अध्यक्ष आहेत. युवराज पठारे यांच्यावर भरदिवसा हल्लेखोरांनी गावठी कट्ट्यातुन गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. पारनेर एसटी स्टँड समोरील हाॅटेल दिग्विजय समोर ही घटना घडली.

हल्लेखोराने पठारे यांच्यावर गोळीबारातचा प्रयत्न केला. मात्र, गोळी अडकल्यामुळे फायर झाला नाही. त्याचवेळी पठारे व सहकार्‍यांनी चलाखीने आरोपीच्या हातातील कट्टा हिसकावुन घेतला. त्यानंतर हल्लेखोराने लगेच धारदार शस्राने हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पठारे यांनी त्याचे हात तत्काळ पकडले आणि चाकु हिसकावुन घेतला. पठारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ झडप घालून हल्लेखोरास पकडल्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि युवराज पठारे या हल्ल्यातून थोडक्यात बचावले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

NCP MLA disqualification case : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच ! अजित पवारांचे 41 आमदार पात्र

Reliance : रिलायन्सची NSDC सोबत भागदारी! ‘एवढ्या’ तरुणांना होणार फायदा

Ajit Pawar : राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा ! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा मोठा निर्णय

MHADA : गिरणी कामगारांसह त्यांच्या वारसांना मोठा दिलासा; म्हाडाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Pune Crime News : धक्कादायक ! उसने दिलेले पैसे परत न केल्याने अल्पवयीन मुलीवर आरोपींकडून अत्याचार

Ind Vs Eng 3rd Test : रोहित शर्माकडून कॅप्टन्सी पारी; राजकोटमध्ये ठोकलं टेस्टमधील 11 वं शतकं

Congress Rajyasabha : काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर

Babanrao Gholap : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! माजी मंत्री बबनराव घोलप यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

Electoral Bond : सरकारकडे पैसा कुठून येतो याची माहिती आता सर्वसामान्यांना मिळणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Punit Balan : खडकीतील गुरूद्वारासाठी पुनीत बालन यांच्याकडून 21 लाखांची देणगी

Dhananjay Munde : जगमित्र साखर कारखाना जमीन घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडेंना क्लीन चिट

Pune Crime : 27 किलो अमली पदर्थांसह 3 तरुणांना अटक; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!