Pune News

Maval Lok Sabha : मावळ लोकसभेसाठीची महायुतीची समन्वय बैठक संपन्न

439 0

पुणे : आज मावळ लोकसभा मतदारसंघातील (Maval Lok Sabha) महायुतीच्या सर्व घटक पक्षांची समन्वय बैठक काळेवाडी येथे पार पडली. ह्या महाबैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी ना. अजितदादा पवार, ना. चंद्रकांतदादा पाटील, ना. उदय सामंत, ना. अनिल पाटील, मावळ चे महायुती चे उमेदवार श्रीरंगअप्पा बारणे सर्व आमदार, पक्षाध्यक्ष व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महायुतीचे समन्वयक व भाजपाचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प. पू. माधव सदाशिव ( गुरुजी ) गोळवलकर यांच्या चरित्रावर आधारित “नित्य प्रेरणा” हे पुस्तक भेट देऊन मा. अजितदादा यांचा सत्कार केला. सदर पुस्तकाचे स्वरूप एक दिवस – एक पान – एक विचार असे असून यात श्री गुरुजींच्या विचारांचे संकलन आहे.अजितदादांनी आस्थेने पुस्तकाची माहिती घेतली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Satara Loksabha : शरद पवारांचं ठरलं! सातारा लोकसभेसाठी ‘हा’ उमेदवार देणार?

Pradeep Sharma : प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; जन्मठेपेच्या शिक्षेवर हायकोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

Pune News : भूताच्या शोधात रात्रभर स्मशानात

Nashik News : भाजप नेत्याच्या घराचे काम सुरू असताना 2 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

Vijay Shivtare : बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी घेतली विजय शिवतारेंची भेट

Loksabha : लोकसभेच्या ‘त्या’ जागेवरून रणसंग्राम; 25 हजार शिवसैनिक मुख्यमंत्री शिंदेंकडे रवाना

IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सने घेतला मोठा निर्णय! ‘या’ खेळाडूची संघात होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री

Pune Crime : दोस्तीत कुस्ती! खंडणीसाठी मैत्रिणीचे अपहरण करून मित्रांनीच केली हत्या

Maadhavi Latha : चर्चेतील चेहरा : माधवी लता

Pune News : लोकगौरव विशेष सन्मान पुरस्कार; पत्रकारिता क्षेत्रातील सामान्यातील असामान्य कर्तुत्वाबद्दल टॉप न्यूज मराठीचे मुख्य संपादक अजय कांबळे सन्मानित

Gangu Ramsay : बॉलिवूडच्या हॉरर सिनेमांचे मास्टर गंगू रामसे यांचं निधन

Ramdas Athawale : महायुतीत मागितलेल्या जागा न मिळाल्याने रामदास आठवलेंनी केली ‘ही’ मागणी

Nashik Firing : नाशिक हादरलं ! भरवस्तीत टोळक्याकडून फायरिंग

Nagpur News : नागपूरमध्ये भीषण अपघात ! भरधाव ट्रकची 10 पेक्षा अधिक वाहनांना धडक

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide