पुणेराजकारण

उठा उठा अजित पवार नॉट रिचेबल जाण्याची वेळ झाली; शरद पवारांच्या निर्णयानंतर अजित पवार ट्रोल

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी “आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे” असे विधान केले होते. अन् ही भाकरी अखेर राष्ट्रवादीच्या 24 व्या वर्धापन दिनी फिरली आहे. या कार्यक्रमात शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला आणखी बळकटी देण्यासाठी राष्ट्रवादीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या सगळ्या प्रकारावरून आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. चला तर मग पाहूया अजित पवार यांना कशाप्रकारे ट्रोल केले जात आहे.

https://twitter.com/Manoj93Rane/status/1667446362487791616

https://twitter.com/patilmb91/status/1667438465494163458