Breaking News
Maratha Reservation

Manoj jarange Patil : मराठा वादळ मुंबईत धडकणार ! वाहतुकीपासून ते राहण्यापर्यंत कसे आहे नियोजन ?

728 0

मुंबई : मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची पायीदिंडी पुण्यात धडकी भरवल्यानंतर आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मनोज जरांगे यांनी आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, असा निर्धार केला आहे. तसेच समाजाशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी नवी मुंबईत जंगी तयारी करण्यात आली आहे. हे नियोजन नेमके कसे आहे चला जाणून घेऊया…

पनवेलवरून उलवे मार्गे नवी मुंबईत पाम बीच मार्गावर प्रवेश असेल
पाम बीच मार्गावरून नेरूळ करत वाशीमध्ये आंदोलक येणार
पाम बीच रस्त्यावर पुरूष मराठा आंदोलन आणि त्यांच्या गाड्या थांबतील.
रात्री मनोज जरांगे पाटील कांदा बटाटा मार्केट मध्ये राहणार
सकाळी 26 जानेवारी निमित्त झेंडा वंदन करून निघणर
वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा घेवून मुंबईच्या दिशेने निघणार..
महिला वर्ग एपीएमसीमध्ये राहणार..
जेवणाची , राहण्याची सोय तसेच मोबाईल टॅायलेट आणि आंघोळीसाठी टँकर उपलब्ध
आज नवी मुंबईत मराठा बांधवांचा मुक्काम असल्याने मोबाईल टॅायलेटची मोठी सोय
एपीएमसी परिसरात हजारोच्या संख्येने मोबाईल टॅायलेटची व्यवस्था
आंदोलक महिला वर्ग एपीएमसी मध्ये थांबणार असल्याने त्यांची गैरसोय होवू नये यासाठी टॅायलेटची उभारणी
एपीएमसी प्रशासन, नवी मुंबई महानगरपालिकेकडून सोय उपलब्ध

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Crime : WhatsApp द्वारे चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

Akola News : मन हेलावून टाकणारी घटना ! ‘त्या’ एका चुकीमुळे 3 वर्षीय चिमुकल्याचा तडफडून मृत्यू

Parth Pawar : पार्थ पवारांनी घेतली गुंड गजा मारणेची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Hall Ticket : फी भरली नाही म्हणून हॉल तिकीट अडवू नका; बालहक्क संरक्षण आयोगाकडून शिक्षण आयुक्तांना सूचना

Maratha Reservation : पुणे पोलिसांच्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या पदयात्रेचा मार्ग बदलला

Share This News
error: Content is protected !!