MAHADEO BABAR JOIN NCP: माजी आमदार रवींद्र धंगेकर शहर संघटिका सुलभा उबाळे, पुणे महानगरपालिकेतील पाच माजी नगरसेवकांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर
आता पुण्यात ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार असून
हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार महादेव बाबर (MAHADEO BABAR JOIN NCP) मशाल सोडत मनगटावर घड्याळ बांधणार आहेत अर्थात अजित पवारांच्या उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे.
मुंबईत उद्या राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात त्यांचा जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. बाबर यांच्या पक्ष प्रवेशानं पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे.
RAVINDRA DHANGEKAR JOIN SHIVSENA| काय म्हणता पुणेकर; शिवसेनेत गेले रवींद्र धंगेकर
RAJ THACKERAY MNS : निवडणूक आयोगाकडून मनसेची मान्यता रद्द होणार ?
YUVRAJ DHAMALE GROUP: युवराज ढमाले ग्रुप तर्फे दिंडी साठी वारकऱ्यांना 1000 रेन सूट्सचे वाटप
DILIPKUMAR SANANDA JOIN NCP | विलासरावांचं मुख्यमंत्रिपद पणाला लावणारा नेता अजित पवारांच्या गळाला
85 Year Old Man Marriage Scam : पुण्यात 85 व्या वर्षी पत्नी शोधणाऱ्या वृद्धाला लाखोंचा गंडा
Varathi Jetty Damage : रायगडमधील वराठी जेट्टीला तडा, दुरुस्तीच्या नावाखाली लाखोंचा चुराडा