Uddhav Thackeray

LokSabha : उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

445 0

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha) उद्धव ठाकरे गटाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.यामध्ये कल्याण,जळगाव, पालघर, हातकणंगले या ठिकाणी उमदेवार जाहीर केले आहेत.

कोणाकोणाला मिळाली उमेदवारी
कल्याण – वैशाली दरेकर
पालघर – भारती कामडी
हातकणंगले – सत्यजित आबा पाटील
जळगाव – करण पवार ( उन्मेष पाटलांचे खंदे समर्थक)

यावेळी उद्धव ठाकरे यांनी रामटेक, अमरावती आणि कोल्हापूरची जागा सोडल्याचे जाहीर केले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Unmesh Patil : भाजपला मोठा धक्का ! विद्यमान खासदार उन्मेष पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश

Crime News : धक्कादायक ! पती -पत्नी आणि मैत्रिणीचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

Solapur Fire : अन्नपूर्णा टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग; अग्निशामक दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

Bhiwandi News : भिवंडी हादरलं ! क्रिकेटच्या वादातून चाकू हल्ला; एकाचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू

Salabhasana : ‘शलभासन’ म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!