सोलापूर : सोलापूरमधून (Solapur Fire) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूरमधील अक्कलकोट एमआयडीसी टेक्सटाईल कंपनीला भीषण आग लागली आहे.एमआयडीसीतील टॉवेल उत्पादन करणाऱ्या कारखान्यात शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही भीषण आग लागली.
काय घडले नेमके?
अन्नपूर्णा टेक्स्टाईल कंपनीतून आगीमुळे धुराचे लोट हवेत दूरवर पसरले आहेत. सोलापूर अग्निशामक दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. कारखान्याला लागलेल्या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Bhiwandi News : भिवंडी हादरलं ! क्रिकेटच्या वादातून चाकू हल्ला; एकाचा मृत्यू