Dhairyasheel Mohite Patil

Madha Loksabha : अखेर माढ्याचा तिढा सुटला! धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटाचे उमेदवार

679 0

माढा : माढा लोकसभा (Madha Loksabha) मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे प्रचंड नाराज झालेले मोहिते-पाटील यांनी आता भाजपविरुद्ध दंड थोपटले आहेत. माढ्यातील हेवीवेट कुटूंब असलेल्या मोहिते पाटील कुटुंबाने लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी धैर्यशिल मोहिते पाटील आग्रही होते. पण रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे धैर्यशिल मोहित पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची वाट धरली आहे.

माढ्यात धैर्यशिल मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार असणार आहेत. येत्या 16 तारखेला धैर्यशील मोहिते-पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. गेल्या महिन्यात मोहिते-पाटिल आणि शिरूरचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांची भेट झाली होती. या दोन नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करतील, असे राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Politics : शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम

Sanjay Mandlik : ‘आताचे महाराज खरे वारसदार नाहीत’; संजय मंडलिक यांचं वादग्रस्त वक्तव्य

Ramdas Tadas : वर्ध्यात तडस विरुद्ध तडस लढत होणार? रामदास तडस यांच्यावर सुनेचे गंभीर आरोप

Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या अडचणीमध्ये वाढ! हेराफेरी प्रकरणात पोलिसांनी भावाला केली अटक

Weather Update : आज महाराष्ट्रात हवामान खात्याकडून हायअलर्ट जारी

Ajit Pawar : … मला मूर्ख समजू नका; ‘त्या’ प्रश्नावरुन अजित पवारांनी पत्रकारांना झापले

MPSC ने घेतला मोठा निर्णय; लोकसभा निवडणुकीमुळे ‘PSI’ ची शारीरिक चाचणी पुढे ढकलली

Pune Politics : शरद पवारांचा वळसे पाटलांना मोठा धक्का ! ‘या’ मोठ्या नेत्याने दिला पवारांना पाठिंबा

Pulwama News : पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 1 दहशतवादी ठार

Haryana Accident : बस उलटून झालेल्या अपघातात 6 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!