Ramesh Wanjale's Family

Ramesh Wanjale’s Family : दिवंगत माजी आमदार रमेश वांजळे यांच्या कुटुंबीयांचा अजित पवारांना पाठिंबा

666 0

पुणे : दिवंगत माजी आमदार रमेश वांजळे (Ramesh Wanjale’s Family) यांच्या पत्नी हर्षदा वांजळे, कन्या मा. नगरसेविका पुणे महापालिका सायली वांजळे व मुलगा मयुरेश वांजळे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करून आपला पाठिंबा व्यक्त केला.याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष सुनील जी तटकरे यांची उपस्थितीती होती.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!