कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक ; दुसऱ्या फेरीअखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव आघाडीवर

362 0

गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होत आहेत.

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर झालेल्या या जागेवर ही निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली.

12 एप्रिल ला कोल्हापूर उत्तर साठी मतदान झाले असून आज मतमोजणी होत आहे या मतमोजणी दुसऱ्या फेरीअखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव आघाडीवर आहेत

दुसऱ्या फेरी अखेर मिळालेली मतं 

 जयश्री जाधव – 5515

सत्यजित कदम – 2513

 

 

Share This News
error: Content is protected !!