Pune Banner

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून बॅनरबाजी करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी

568 0

पुणे : राज्यात बलात्कार, कोयता गँगची दहशत, वरिष्ठ नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देणे, पत्रकारांना गाडीने चिरडणे, जाती धर्मात जाणीवपूर्वक दंगली घडवणे असे प्रकार रोजचे झाले आहेत.राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही व परिस्थिती हाताळण्यात गृहमंत्री असमर्थ आहे अशा आशयाचे बॅनर संबंध पुणे शहरात लावण्यात आलेले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सलचे पुणे शहर उपाध्यक्ष श्री प्रदीप हूमे यांच्या वतीने बॅनर मार्फत ही मागणी करण्यात आलेली आहे.

Share This News
error: Content is protected !!