कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासह “हे” दिग्गज नेते सध्या पिछाडीवर

244 0

नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार असून सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

आत्ता पर्यंत हाती आलेल्या निकालानुसार कॅप्टन अमरिंदर सिंह, सुखबीर सिंग बादल, प्रकाश सिंह बादल, चरणजीत चन्नी, नवजोत सिंह सिद्धू हे दिग्गज नेते सध्या पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतं आहे.