पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा होम ग्राउंड असणाऱ्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आज लागणार असून यामध्ये आतापर्यंत 112 जागांवर भाजपाने आघाडी घेतली असून तीस जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे तर तीन जागांवर आम आदमी पक्ष आघाडीवर आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपा रेकॉर्ड ब्रेक जागांनी पुन्हा सत्तेत येईल असा दावा केला होता तो दावा खरा होणार का हेच पाहणं आता महत्त्वाचा असेल.