Dasara Melava

Dasara Melava : अखेर ठरलं! ‘या’ मैदानावर होणार शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा

878 0

मुंबई : दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क इथं दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा (Dasara Melava) पार पडतो. शिवसेनेत 2 गट पडल्यानंतर शिवाजी पार्क येथे कोणत्या गटाचा मेळावा होणार हा प्रश्न निर्माण झाला होता. पण नवरात्रोत्सवाच्या काही दिवस आधीच या वादावर पडदा पडला. शिंदे गटाने माघार घेतल्यानंतर महापालिकेने शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे गटाला दसरा मेळावा घ्यायला परवानगी दिली. यानंतर शिंदे गटाकडून ओव्हल किंवा क्रॉस मैदानाचा पर्यात ठेवण्यात आला. आता शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर घेण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.

Share This News
error: Content is protected !!