Breaking News

गोव्यात उत्पल पर्रीकर यांचा पराभव ; भाजपाचे बाबुश मोन्सेरात विजयी

374 0

नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज होत असून गोव्यातून धक्कादायक निकाल समोर आला आहे.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांचा पराभव झाला असून भाजपाचे बाबुश मोन्सेरात विजयी झाले आहेत.

मोन्सेरात यांनी पर्रीकर यांचा 800 मतांनी पराभव केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उत्पल पर्रीकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत पणजीतून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दखल केला होता.

Share This News
error: Content is protected !!