गोव्यात उत्पल पर्रीकर यांचा पराभव ; भाजपाचे बाबुश मोन्सेरात विजयी

263 0

नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज होत असून गोव्यातून धक्कादायक निकाल समोर आला आहे.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांचा पराभव झाला असून भाजपाचे बाबुश मोन्सेरात विजयी झाले आहेत.

मोन्सेरात यांनी पर्रीकर यांचा 800 मतांनी पराभव केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उत्पल पर्रीकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत पणजीतून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दखल केला होता.

Share This News

Related Post

‘गरवारे महाविद्यालय मेट्रो स्थानकाचे नामकरण स्वातंत्र्यवीर सावरकर स्थानक करावे’

Posted by - February 26, 2022 0
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी पुणे- गरवारे महाविद्यालय येथील मेट्रो स्थानकाचे नामकरण स्वातंत्र्यवीर सावरकर स्थानक असे करावे, अशी मागणी…

जिओ कडून 3 महिन्यांच्या डिस्ने + हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शनसह नवीन प्लॅन सादर

Posted by - May 5, 2022 0
डिस्ने + हॉटस्टार सह या भागीदारीद्वारे, जिओ प्रीपेड वापरकर्त्यांना निवडक रिचार्जवर डिस्ने+ हॉटस्टार मोबाइलचे 3-महिन्यांचे सबस्क्रिप्शन कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय मिळणार…

… ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उध्दव ठाकरे अरविंद केजरीवालांवर टीका

Posted by - June 23, 2023 0
2019 मध्ये 17 पक्षांची मिसळ पार्टी झाली होती. आता अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे हे दोन चेहरे वाढले आहेत. असे…

शिक्षण विकासातून सशक्त समाजनिर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या संस्थांना सहकार्य-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - October 7, 2022 0
पुणे : शैक्षणिक विकासाच्या माध्यमातून व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासोबतच चांगल्या समाजाची निर्मिती होत असते; त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये योगदान देत सशक्त समाजनिर्मितीसाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *