Deepak Mankar

Deepak Mankar : अजित पवारांच्या गटाकडून माजी उपमहापौर दीपक मानकर यांची पुणे शहराध्यक्षपदी निवड

812 0

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गटाकडून माजी उपमहापौर दीपक मानकर (Deepak Mankar) यांची पुणे शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

NCP Letter

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT: काका आता तरी थांबा VS अरे मी काय म्हातारा झालोय का; पुतण्याच्या लढाईत कोण जिंकणार ?

Rain Forecast : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याचा अलर्ट

दीपक मानकर पुण्याचे माजी उपमहापौर आहेत. दीपक मानकर (Deepak Mankar) यांना त्याबाबतचे नियुक्तीचे पत्र देखली देण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दीपक मानकर यांची शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.

Share This News
error: Content is protected !!