ठळक बातम्याराजकारण

MAHARASHTRA POLITICS : काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपाच्या वाटेवर ? फडणवीस-चव्हाणांच्या भेटीमुळे चर्चेला उधाण

मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यात भेट झाल्याची माहिती पुढे आली आहे. ही भेट 15 ते 20 मिनिटे झाली असल्याची माहिती मिळाली असून भाजपा समन्वयक आशिष कुलकर्णी यांच्या घरी ही भेट झाली आहे.

अधिक वाचा : NITIN GADAKARI : चांदणी चौकातील उड्डाणपूल पुढील दोन ते तीन दिवसांत पाडणार*VIDEO

See the source image

या अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून अशोक चव्हाण भाजपात जाणार असल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या आहेत.

अधिक वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घेणार राज ठाकरे यांची भेट ; मनसे-भाजप युतीचे संकेत ?