राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता?

351 0

मुंबई: शरद पवारांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा घेतल्यानंतर आता पक्षाचा पुढचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार अशा चर्चा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची यशवंतराव चव्हाण सेंटरला बैठक सुरू झाली आहे.

प्रफुल पटेल, अजित पवार जयंत पाटील, छगन भुजबळ आदी महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थीत असून आता बैठकीत उपस्थीत असून आता बैठकीत कोणता मोठा निर्णय होणार हेच पाहणं महत्त्वाचं असेल.

Share This News
error: Content is protected !!