ठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारण

BIG NEWS : समाजवादी पक्षाचे आमदार आजम खान यांना ‘या’ प्रकरणी 3 वर्षाचा तुरुंगवास; वाचा सविस्तर

समाजवादी पक्षाचे आमदार आजम खान यांना न्यायालयाने तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे त्यासह 25 हजारांचा दंड देखील ठरवण्यात आला आहे. तिथं आणि खोर भाषण केल्याप्रकरणी अझमखान यांना न्यायालयाने दंड ठोठावला आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आजम खान यांच्या भाषणामध्ये त्यांनी चिंतामणी खोर वक्तव्य केल्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती याप्रकरणी आज न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून तीन वर्षांच्या तुरुंगवासासह 25 हजारांचा दंड ठोठावला आहे