लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होतं भाजप आणि काँग्रेसमध्ये या दोन्ही मतदारसंघांमध्ये काटो की टक्कर पाहायला मिळत असून आता हरियाणातून एक मोठी बातमी समोर आली असून कुस्तीपटू विनेश फोगाटचा विजय झाला आहे.
भाजपाच्या योगेश बैरागी यांचा पराभव करत विनेशची हरियाणा विधानसभेत दमदार एन्ट्री झाली आहे.
हरियाणातील जुलाना विधानसभा मतदारसंघातून दिनेश फोगाट विजयी झाले असून 2005 नंतर पहिल्यांदाच या ठिकाणी काँग्रेसच्या हात विनेश फोगाटच्या रूपाने विजयी झाला आहे.