Anil Desai

Anil Desai : ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांना मुंबई पोलिसांचे समन्स

670 0

मुंबई : ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांना मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले आहे. 5 मार्चला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. ठाकरे गटाच्या पक्ष निधीमधून 50 कोटी काढल्यामुळे हे समन्स बजावण्यात आले आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

अनिल देसाई हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनीच शिंदे गटाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणी गुन्हा दाखल करतं का ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Share This News
error: Content is protected !!