Pune News

Pune Crime : लहुजी साळवे स्मारकाच्या भूमिपूजनानंतर पोलीस आणि नागरिकांमध्ये बाचाबाची

589 0

पुणे : संगमवाडी येथे महापालिकेच्या (Pune Crime) माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या आद्यक्रांती गुरू लहूजी वस्ताद साळवे स्मारकाच्या भूमीपूजनाची घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आली होती. याचे भूमिपूजन आज करण्यात येणार आले. या भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान नागरिक आणि पोलीस यांच्यात जोरदार बाचाबाची झाल्याचे समोर आले आहे.

काय घडले नेमके?
एका पोलीस कर्मचाऱ्याने कार्यक्रमादरम्यान तुमचा समाज हा थर्ड क्लास आहे असे उदगार काढल्याने नागरिक आणि पोलीस यांच्यात ही बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. हे प्रकरण एवढे वाढले कि यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना मध्यस्थी करावी लागली. या प्रकरणामुळे काही काळ कार्यक्रमाच्या स्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Share This News

Related Post

शालेय विद्यार्थ्यांसाठी रस्ते होणार सुरक्षित ! पुणे महापालिका शहरातील रस्त्यांवर साकारणार ‘सेफ स्कूल झोन’

Posted by - January 17, 2023 0
पुणे : शालेय विद्यार्थ्यांना शाळांमध्ये सुरक्षितरित्या चालत अथवा सायकलवर जाता यावं यासाठी पुणे महापालिकेन ‘स्कूल सेफ झोन’ या प्रकल्पाच नियोजन…

विधानसभेत अजित पवारांनी भाजप आणि शिंदे गटाचा घेतला समाचार

Posted by - July 3, 2022 0
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांनी निवड झाली आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या 164 आमदारांनी राहुल नार्वेकर यांना मतदान केलं.…

प्रेयसीला जाब विचारल्याबद्दल झालेल्या भांडणात मित्राचा खून, पुण्यातील घटना

Posted by - April 30, 2022 0
पुणे – प्रेयसीचे मॅनेजरबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून प्रियकराने मॅनेजरला जाब विचारला. त्यावरून प्रेयसीने तिच्या मामाला बोलावून प्रियकराला मारहाण केली. त्यावेळी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *