Ajit Pawar

Ajit Pawar : सुप्रिया सुळेंच्या सेल्फीवर अजितदादांनी साधला निशाणा

573 0

बारामती : अजित पवारांनी (Ajit Pawar) आज बारामतीमधून खासदार सुप्रिया सुळेंवर खोचक टीका केली. आपण नुसतं सेल्फी काढत फिरत नाही म्हणत अजितदादांनी सुप्रियावर जोरदार निशाण साधला. दुसरीकडे फक्त संसदेत भाषण करून उत्तम संसदपटू हा पुरस्कार मिळवता येतो मात्र मतदारसंघातील कामांचं काय? फक्त संसदेत भाषण करून कामं होत नाहीत, असं म्हणत नाव न घेता अजित पवारांनी सुप्रिया सुळेला टोला लगावला आहे.

काय म्हणाले अजित पवार?
‘आपण वरवर राजकारण करत नाही, सेल्फी काढत फिरत नाही. काम करून दाखवतो. व्यक्ती निवडून देऊन काम न करता नुसतं पार्लमेंटमध्ये भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाही. मी इथे न येता मुंबईमध्ये भाषणं करून उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इथे काम बघितलीच नसती तर कामं झाली असती का? माझ्यावर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप नाही म्हणता, अरे तुम्ही कधी मंत्रीच झाले नाही तर भ्रष्टाचाराचे आरोप होतील कसे? कामं हे करायचे, संघटना हे वाढवायचे. राज्याच्या कारभारात मी मदत करायचो. जो काम करतो त्याच्यावरच आरोप होईल ना. जो कामच करत नाही तो बिनचूक असतो, कशाला चूक होईल,’ असा टोला अजित पवारांनी नाव न घेता सुप्रिया सुळेंना लगावला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Bhaskar Jadhav : गुहागरमध्ये उद्धव ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा

Dhangar Reservation: धनगर समाजाला मोठा धक्का ! हायकोर्टाने ‘ती’ मागणी फेटाळली

Ambadas Danve : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पितृशोक

Kavita Chaudhary : उडान फेम प्रसिद्ध अभिनेत्री कविता चौधरी यांचं निधन

Manoj Jarange Patil : पत्रकार परिषदेत जरांगे पाटलांनी केल्या ‘या’ 3 मागण्या

Pimpri-Chinchwad : महानगरपालिकेच्या शाळेत तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू; पिंपरी- चिंचवडमधील घटना

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील यांचे पुनर्वसन; पक्षाने दिली ‘ही’ मोठी जबाबदारी

Rahul Shewale : ‘ती चूक आम्ही करणार नाही’; राहुल शेवाळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Ashok Chavan : ‘…म्हणून मला भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली’; अशोक चव्हाणांनी केले स्पष्ट

Maratha Reservation : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीच्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपुर्द

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!