Ajit Pawar Press

Ajit Pawar Press Conference : अमोल मिटकरींची विधान परिषद प्रतोदपदी नियुक्ती

1056 0

मुंबई : महाराष्ट्रात अजित पवार यांच्या बंडामुळे (Ajit Pawar Press Conference) पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळाला. अजित पवार यांच्यामुळे शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. शरद पवार यांचे विश्वासू आणि पहिल्या फळीतील दिग्गज नेते सत्तेत सामील झाले. अजित पवार यांच्यासह एकूण 9 जणांनी मंत्रिपदाची शपथही घेतली. त्यानंतर दादांनी राष्ट्रवादी पक्षावर आणि घड्याळ या चिन्हावर दावा केला. अजित पवार यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील जनतेला आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील संघर्ष पाहायला मिळणार आहे. त्यातच आता अजित पवार (Ajit Pawar Press Conference) आणि प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषद काही महत्वाच्या मुद्दे मांडले आहेत.

Neelam Gorhe : सामाजिक कार्यकर्त्या ते विधान परिषद उपसभापती कसा आहे नीलम गोऱ्हेंचा राजकीय प्रवास

पत्रकार परिषदेत काय म्हणाले प्रफुल पटेल?
अजित दादांनी माझी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली.
कालची पवारांची बैठक अधिकृत नाही
पक्ष म्हणून आम्ही निवडणूक आयोगाकडे चिन्हाची मागणी केली
अमोल मिटकरींची विधान परिषद प्रतोदपदी नियुक्ती
जयंत पाटलांची नियुक्ती अधिकृत नाही
नव्या नियुक्त्यांसाठी निवडणूक आयोगाला अर्ज दिला आहे.
पक्ष बहुमताने अजित पवारांच्या पाठीशी आहे
जयंत पाटलांना अपात्र करण्याचा आम्हाला अधिकार नाही.
राष्ट्रवादीमध्ये फूट नाही.

Viral Video : धक्कादायक ! सुनेने सासऱ्याला रस्त्यावर पळवून पळवून हाणलं; Video आला समोर

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!