मुंबई : शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करत अजित पवारांनी (Ajit Pawar) त्यांना निवृत्त व्हायचा सल्ला दिला होता. अजित पवारांच्या या सल्ल्यावर नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली होती. ‘अजित पवारांनी मोदींचे सुद्धा वय विचारलं पाहिजे, मग त्यांची हिंमत दिसेल. आपल्या काकांचं वय विचारण्यापेक्षा मोदी साहेबांचा वय विचारला पाहिजे’, असा टोला नाना पटोले यांनी लगावला होता. नाना पटोलेंच्या या टीकेला आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले अजित पवार?
‘नानाला म्हणा तू किती पार्ट्या फिरून आला, कशाला आम्हाला शिकवतो. ज्या वेळी वय होईल त्यावेळी विचारू ना. 80 च्या पुढे गेल्यावर विचारू,’ असं घणाघाती प्रत्युत्तर अजित पवारांनी नाना पटोलेंना दिलं आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Ram Mandir : 22 जानेवारीला महाराष्ट्रातील ‘या’ शहरात चिकन, मटणची दुकाने राहणार बंद
Ajit Pawar : CM शिंदेंच्या गाडीतून फोर्थ सीट प्रवास का केला? अजित पवारांनी केले स्पष्ट
Manoj Jarange : जरांगे पाटलांनी सांगितला तोडगा ! 54 लाख कुणबी प्रमाणपत्र द्या आणि मग…
Vishwas Tamhankar : रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक विश्वास ताम्हणकर यांचे निधन
Vilas Tapkir : धनकवडी भागातील सामाजिक कार्यकर्ते विलास तापकीर यांचे निधन