Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

575 0

मुंबई : राज्याच्या राजकारणात आज पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळाला आहे. राष्ट्रवादीमध्ये आज मोठी फूट पडली आहे. आज अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे 9 मंत्री शपथ घेणार आहेत. अजित पवारांकडे 25 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र अजित पवारांकडे आहे.

(सविस्तर बातमी थोड्याच वेळात)

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!