Aditya Thackeray Dream Project BKC Cycle track|महाविकास आघाडीचा सरकार असताना आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरण मंत्री पदाच्या काळात आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट अशी ओळख असलेल्या मुंबईतील बीकेसी मैदानावरील सायकल ट्रॅक काढून टाकण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. Aditya Thackeray Dream Project BKC Cycle track|

Aditya Thackeray Dream Project BKC Cycle track| आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट गुंडाळणार

736 0

Aditya Thackeray Dream Project BKC Cycle track|महाविकास आघाडीचा सरकार असताना आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरण मंत्री पदाच्या काळात आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट अशी ओळख असलेल्या मुंबईतील बीकेसी मैदानावरील सायकल ट्रॅक काढून टाकण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. Aditya Thackeray Dream Project BKC Cycle track|

TOP NEWS MARATHI | Aditya Thackeray Dream Project BKC Cycle track | आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट गुंडाळणार

मुंबईतील बीकेसी मैदानावर तब्बल दहा पूर्णांक आठ किलोमीटर लांबीचा पदपत आहे त्यातील 9.90 किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅक करण्यात आला होता आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण मंत्री पदाच्या काळात हा सायकल ट्रॅक उभारण्यात आला होता आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा बीकेसी परिसरातील सायकल ट्रॅक आता उखडण्यात येणार आहे.

त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण आणि एकेरी वाहतूक व्यवस्था राबवणार येणार आहे. यासाठी MMRDA लवकरच कंत्राटदार देखील नेमणार आहे.Aditya Thackeray Dream Project BKC Cycle track|

कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला सायकल ट्रॅक उखडण्यासाठी 25 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

दरम्यान सरकारने घेतलेल्या या निर्णयाबाबत माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आता काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे

AHILYANAGAR CRIME NEWS: इंस्टाग्रामवरील ‘तो’ मेसेज  अन् गेला तरुणाचा जीव; पुण्यातील तरुणाची अहिल्यानगरमध्ये हत्या

POLITICAL SPECIAL EXCLUSIVE REPORT: 1962 ते 2019 पर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचले तब्बल ‘इतके’ अपक्ष आमदार

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT: काका आता तरी थांबा VS अरे मी काय म्हातारा झालोय का; पुतण्याच्या लढाईत कोण जिंकणार ?

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT ON BRS : बसवायला राजकीय बस्तान निवडलं तीर्थस्थान

New Crop Insurance Policy: शेतकऱ्यांसाठी नवी पीकविमा योजना;राज्य मंत्रिमंडळ निर्णय

पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नितीन जगताप यांचं निधन

मंत्रालयात अजूनही मंत्री म्हणून धनंजय मुंडेंच्या नावाची पाटी. अंजली दमानियांचा आक्षेप 

THANE TITWALA CASE POLICE STATION: ठाण्यात मैत्रिणीनेच मित्रांच्या मदतीने केले आपल्याच मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार

OPERATION SINDOOR नंतर आता भारताकडून सुरू असलेलं OPERATION SEED नेमकं काय ?

PRAKASH AMBEDKAR ON PAHALGAM l युद्धासाठी सैन्य तयार ; सरकारनेच कच खायला नको

Share This News
error: Content is protected !!