आपला महाराष्ट्रक्राईमठळक बातम्याराजकारण

संजय राऊत यांना धमकी दिल्याप्रकरणी 2 जणांना अटक

पुणे : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनादेखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संजय राऊत यांचे भाऊ आणि विक्रोळी विधानसभेचे आमदार सुनील राऊत यांच्या फोनवरं त्यांना ही धमकी देण्यात आली होती. शरद पवार आणि संजय राऊत यांना एकाच वेळी जीवे मारण्याची धमकी दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी आता पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे.