Breaking News

एमपीएससीच्या पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल जाहीर; विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण

257 0

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2019 च्या पोलीस उपनिरीक्षकच्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला आहे. तब्बल 3 वर्षानंतर हा निकाल जाहीर झाला असून निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2019 च्या पोलीस उपनिरीक्षकच्या मुख्य परीक्षेत राज्यात प्रथम निलेश बर्वे हा आला आहे तर दुसरा गणेश यलमार हा राज्यात दुसरा आला आहे. निकाल जाहीर होताच यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा केला आहे. गुलाल उधळत विद्यार्थ्यांनी उत्साह साजरा केला आहे.

Share This News
error: Content is protected !!