ओटिटीवर मार्च महिन्यात वेबसिरीजचा मारा, असे आहे ओटीटीचे वेळापत्रक

283 0

मार्च महिन्यात सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि वेबसिरीज यांचा मारा होणार आहे. हिंदी आणि इंग्रजी भाषेतील काही चांगले कंटेंट देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

जाणून घ्या मार्च महिन्याचे ओटीटीचे वेळापत्रक

1) रुद्र : द एज ऑफ डार्कनेस (सिनेमा)
प्रदर्शित : डिस्ने हॉटस्टार
भूमिका : अजय देवगण, राशी खन्ना, इशा देओल

2) अनदेखी 2 (वेबसिरीज)
प्रदर्शित : सोनी लिव्ह

3) सुतलिया (वेबसिरीज)
प्रदर्शित : झी 5

4) पीसेज ऑफ हर – 8 भाग (वेबसिरीज)
प्रदर्शित : नेटफ्लिक्स

5) जुगाडीस्तान (वेबसिरीज)
प्रदर्शित : लायंसगेट प्ले

6) वांडरलस्ट (वेबसिरीज)
प्रदर्शित : एमएक्स प्लेयर

7) द लास्ट किंगडम सीझन 5 (वेबसिरीज)
प्रदर्शित : नेटफ्लिक्स

8) मिसेस अँड मिस्टर शमीम (वेबसिरीज)
प्रदर्शित : झी 5

9) द एडम प्रोजक्ट (वेबसिरीज)
प्रदर्शित : नेटफ्लिक्स

10) अपलोड सीझन 2 (वेबसिरीज)
प्रदर्शित : प्राइम व्हिडिओ

11) जलसा (सिनेमा)
भूमिका : विद्या बालन, शेफाली शाह
दिग्दर्शक : सुरेश त्रिवेणी
प्रदर्शित : प्राइम व्हिडिओ

12) इटरनली कंफूज्ड अँड इगर फॉर लव्ह (वेबसिरीज)
प्रदर्शित : नेटफ्लिक्स

13)ब्रिजटर्न सीझन – 2 (वेबसिरीज)
प्रदर्शित : नेटफ्लिक्स

14) मून नाइट (वेबसिरीज)
प्रदर्शित : डिस्ने हॉटस्टार
भाषा : इंग्रजीसह हिंदी, तमिळ,तेलुगू आणि मल्याळम