Sex Addiction

Sex Addiction म्हणजे काय? ‘या’ पद्धतींनी ओळखा तुमचा जोडीदार एडिक्ट आहे की नाही

494 0

सेक्स एडिक्शन (Sex Addiction) म्हणजे काय? याबाबत तुम्हाला माहितीये का? सेक्स एडिक्ट (Sex Addiction) झालेल्या व्यक्ती अनेकदा ही गोष्ट नाकारतात की, त्यांना ही समस्या आहे.तुमचा पार्टनर सेक्स एडिक्टेड आहे की नाही हे कसं ओळखायचं, याची आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

1) सेक्स एडिक्ट त्यांच्या पार्टनरला विश्वास देण्याचा प्रयत्न करतात की, ते त्यांच्यासोबत पुरेसे शारीरिक संबंध ठेवत नाहीत. या व्यक्ती त्यांच्या पार्टनरचा यावर विश्वास ठेवण्यासाठी खोट्या गोष्टींचा अवलंब करतात.

2) सेक्स एडिक्शनचं एक मोठं लक्षण म्हणजे जास्त प्रमाणात पॉर्न पाहणं. सेक्‍शुअल फँटसीला पूर्ण करण्यासाठी तसंच संतुष्ट होण्यासाठी पोर्न पाहणं पसंत करतात.

3) सेक्स एडिक्शनचं जोपर्यंत वैद्यकीय निदान आणि उपचार होत नाहीत तोवर कोणी त्यांच्यावर सेक्स एडिक्ट असल्याचा आरोप करू शकत नाही. या गोष्टीवरून ते कोणाही व्यक्तीशी वाद घालण्यासाठी तयार असतात.

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!