Sex

Thoughts During Sex : सेक्स करून झाल्यानंतर मुले नेमका काय विचार करतात ?

1516 0

सेक्स केल्यानंतर पुरुष काय विचार (Thoughts During Sex) करतात? हे एक मोठे रहस्य आहे. ज्याचे उत्तर प्रत्येक स्त्रीला जाणून घ्यायची उत्सुकता असते. जोडीदारासोबत सेक्स केल्यानंतर पुरुष काय विचार (Thoughts During Sex) करतात हे समजणे जवळपास अशक्यच असते. सेक्स ही दोन व्यक्तींमधील इंटीमसी असते आणि यात आपल्या जोडीदाराला सुख मिळावं अशी स्त्री-पुरुष दोघांचीही इच्छा असते. सेक्स केल्यानंतर तुमच्या जोडीदाराच्या मनात काय चाललले असते याबद्दल आज आपण जाणून घेणार आहे…

तिला पण मज्जा आली का?
सेक्सनंतर पुरुष विचार करतो ती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या जोडीदाराला सुद्धा मज्जा आली की नाही. बरेच लोक हा विचार करून चिंतीत असतात की आपल्या जोडीदारानेही सेक्सचा आनंद लुटला की त्याला निराश वाटले. या गोष्टीचा ते विचार करत असतात.

तिलाही ऑर्गेज्म मिळालं असेल का?
स्त्रीचं ऑर्गेज्मपर्यंत पोहोचणे ही कोणत्याही पुरुषासाठी सर्वात मोठी गोष्ट असते. या मॉर्डन कल्चरमध्ये पुरुषांच्या बेडवरील एनर्जीवरून अनेकदा ते त्यांच्या जोडीदाराला ऑर्गेज्मपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसा आनंद देऊ शकतात हे ठरवले जाते.

तिला मिठीत घेऊ की झोपून जाऊ?
तुमचा पुरुष जोडीदार सेक्सनंतर तुम्हाला मिठी मारून राहावं की लगेच झोपावं याबद्दल पूर्णपणे गोंधळलेला असू शकतो. काही लोकांना सेक्सनंतर झोपायला आणि स्वतःची स्पेस जगायला आवडते, तर काही लोकांना सेक्सनंतरही स्फूर्ती येते आणि आपल्या जोडीदाराच्या प्रेमात आकंठ बुडून त्याला मिठीत घ्यावसं वाटत असतं. त्यामुळे, तुमच्या जोडीदाराला तुम्हाला काय हवंय याची हिंट द्या आणि पुढे जाण्यास मदत करा.

अंघोळीसाठी उठू की नको?
काही लोकांना असे वाटते की सेक्स केल्यानंतर लगेच उठणे आणि काहीही न करता पडून राहणारा पार्टनर हा असभ्य असतो. पण सेक्स केल्यानंतर तुमच्या जोडीदाराला खूप गरम झाल्याने तो घामाने भिजलेला असू शकतो. त्यामुळे सेक्सनंतर आंघोळ करणे काहींना आवश्यक वाटू शकते.

काय अमेजिंग सेक्स झाला
जर तुमचा जोडीदार सेक्सनंतर शांत असेल, तर त्याला कदाचित तुम्ही अंथरुणावर केलेल्या सर्व आश्चर्यकारक गोष्टी आठवत असतील. कदाचित तो अगदी सरळ स्पष्ट नाही पण सीक्रेटली तुम्ही सेक्स करताना तुम्ही केलेल्या गोष्टींचे कौतुक करत असेल किंवा तुम्ही दोघांनी प्रयत्न केलेल्या सेक्स पोझिशन्स पुढील स्टेपमध्ये कसं जावं याचा विचार करत असेल.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!