RASHIBHAVISHY

आजचे राशी भविष्य

514 0

शुभप्रभात , आजचे राशी भविष्य

मेष :- आज काही समश्यांचा सामना करावा लागेल,मन अस्वस्थ राहील,कामावर लक्ष केंद्रित करा

वृषभ :- जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल, व्यवसाय वृध्धी च्या दृष्टीने नवीन कल्पनांचा आवलंब कराल

मिथुन :- मानसिक थकवा जाणवेल,हितशत्रू कडून त्रास संभवतो,कोणावर विश्वस ठेऊ नका

कर्क :- दिवड उत्साह वर्धक ,कला,छंद जोपासाल ,मुलांना वेळ द्याल

सिह :-आज घरात रमाल,घरातील कामे पूर्ण कराल,जेष्ठांची सेवा कराल

कन्या :- भाग्याची साथ लाभेल,आरोग्याची काळजी घ्या,काही धाडसी निर्णय घ्याल

तुला :- आर्थिक व्यवहार पूर्ण कराल,कुटुंबाचे मत पण विचारात घ्या

वृश्चिक :- आनंदाचा दिवस आहें मनातील इच्छा पूर्ण होतील,स्वतः साठी वेळ काढाल

धनु :- आजचा दिवस तणाव व चिंतेचा असेल,अविचाराने कोणतेही निर्णय घेउ नाका

मकर :- प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल,आपला सहवास सर्वांना हवाहवासा वाटेल

कुंभ :- काही महत्वाची कामे मार्गी लावाल, वरीष्ठाची मर्जी संपादन कराल

मिन :- जेष्ठ व्यक्तीचे सहकार्य लाभेल,आज,इतक्या दिवसांनी भाग्याची साथ मिळेल

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!